try another color:
try another fontsize: 60% 70% 80% 90%
प्रकाशन संस्था - रजत
आमच्या प्रकाशनाचे ब्रीदवाक्य

लक्षवेधक

पृष्ठसंख्या : 150, किंमत : रु. 120
प्रकाशन वर्ष : 2009

लेखक : मिलिंद ढमढेरे

चाचणी मजकूर - सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि अनिल कुंबळे या दिग्गजांचा काळ संपला, अशी हाकाटी या मालिकेच्या आधी पिटली जात होती. श्रीलंका दौऱ्यात त्यांना आलेल्या अपयशामुळे त्यांच्यावरील टीका धारदार बनली होती. वरिष्ठ खेळाडूंना स्वेच्छानिवृत्तीची योजना लागू होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मालिकेनंतर निवृत्त होणार असल्याच्या गांगुलीच्या निर्णयाने या बातम्यांची चर्चा वाढली होती.