आगामी प्रकाशने - चाचणी मजकूर - चंद्रावरील यशस्वी स्वारीमुळे आनंदी झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांनी आता सूर्याकडे "हनुमान झेप' घेण्याची तयारी सुरू केली आहे. सौरप्रभेचा (करोना) अभ्यास करण्यासाठी "आदित्य' या अवकाशयानाची उभारणी भारतीय अवकाश संशोधन संस्थेमार्फत (इस्रो) करण्यात येणार आहे. महेंद्रसिंग धोनी, अनिल कुंबळे आणि सौरभ गांगुली यांच्या कारकिर्दीतील सुवर्णाक्षरांनी नोंद करावा असा दणदणीत विजय मिळवून भारतीय संघाने नागपूरच्या कसोटीत इतिहास घडविला आहे. याच नागपूरमध्ये भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमधील जगज्जेतेपद मिळविले होते.